
Bed wetting (Enuresis) in children
एन्युरेसिस किंवा मूत्राशयावर नियंत्रण कमी होणे ही बऱ्याच मुलांमधे समस्या असते. झोपेत बिछाना ओला करणे याला एन्युरीसिस असे म्हणतात. हे संभाव्यत: मुलाला लज्जास्पद वाटू शकते आणि परिणामी पालक निराश होतात. खालील काही मह्त्वपूर्ण गोष्टी व्दारे आपण आपल्या मुलास या समस्येवर मात करण्यास मदत करू शकता.
# झोपेच्या २ तास आधी द्रव/पातळ पदार्थ घेणे कमी करा.
# दिवसभर शौचालयाच्या नियमित वापरासाठी प्रोत्साहित करा.
# अंथरुण ओले केल्यास मुलाला चिडवू किंवा रागवु नका.
# मुलाला झोपण्यापूर्वी त्यांना लघवी करायला सांगा.
समस्या कायम राहिल्यास बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.