
Do children need to exercise?
माझ्या बाळाने दररोज किती व्यायाम(शारीरिक क्रिया) करावा हे आपल्या बाळाचे वय किती आहे यावर अवलंबून असते.
हाडांना व स्नायूंना मजबुती देण्यासाठी व बाळांना निरोगी ठेवण्यासाठी शारीरिक क्रिया होईल अश्या खेळांमध्ये सहभागी व्हायला प्रोत्साहित करा.
३ ते ५ वर्षे वयांच्या मुलांसाठी जागृतावस्थेत जवळपास दिवसभर शारीरिक सक्रिय असणे आवश्यक आहे.
६ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज कमीत कमी एक तास, मध्यम ते अति त्रिवतेचे, व्यायाम करणे आवश्यक आहे.
आपल्या बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यायाम, शारीरिक क्रिया, आहार, फिटनेस याबद्दल सखोल माहिती घेण्यासाठी स्माईल चिल्ड्रन्स हॉस्पिटल मध्ये अपॉईंटमेंट बुक करा.