Immunity Power In Children in Jogeshwari, Andheri Mumbai

Immunity power in children

ज्या बाळांना वारंवार इन्फेक्शन होतात, ज्यांचे इन्फेक्शन औषध देऊनही बरे होत नाही, किंवा ज्यांचे इन्फेक्शन साठी वारंवार हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते, किंवा ज्या बाळांची वाढ व्यवस्थित होत नाही अशा मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असू शकते, अशा बाळांना स्माईल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर द्वारे व्यवस्थित तपासणी करून व योग्य त्या चाचण्या करून त्यांच्या प्रतिकार शक्तीचे निदान करता येईल व अशा बालकांसाठी योग्य उपचारांची सुविधा स्माईल हॉस्पिटल.

;