Why My Child Doesn’t Eat? in Jogeshwari, Andheri Mumbai

Why my child doesn’t eat?

माझे बाळ पुरेसा आहार घेत नाही ही चिंता अनेक पालकांना दिसून येते. पुरेसा आहार न घेण्याची कारणे व पुरेसा आहार न घेतल्या मुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल डॉक्टर कडून योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. वेळ प्रसंगी काही चाचण्या सुद्धा करावे लागू शकतात, पुरेसा आहार न घेणाऱ्या बालकांचे योग्य निदान व उपचार याची व्यवस्था स्माईल हॉस्पिटल.

;